श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव: एका युगाचा प्रारंभ करणारा तो क्षण... जेव्हा शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्याची ज्योत एकत्र येऊन एका महान राजाचा उदय झाला. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा इतिहास, ज्याने मराठा साम्राज्याला एक नवीन ओळख दिली.हजारो माय माऊल्यांनी आपल्या कपाळाचं कुंकू पुसुन दिलेल्या बलिदानाचे प्रतिक म्हणजे ३५२ वा श्री.शिवराज्याभिषेक सोहळा कलगाव येथे साजरा करण्यात आला.
कु.सानवी रवि नावाडे हिच्या शुभ हस्ते संपन्न झाला.त्यावेळी उपस्थित शिवभकत्त: रवि नावाडे, गणेश नावाडे,यश दवणे, अक्षय गावंडे, ओमकार वानखेडे,राहुल मखमले,सुशील गावंडे राहुल मखमले अष्टविनायक राऊत, कपिल गावंडे, प्रविण गावंडे, राहुल वाढोनकर, अर्जुन गिरी, या रघुनाथ गिरी, संकेत वजिराबादे, श्रीकांत भवानकर आशिष वजिराबादे,देवा राऊत शंभू गावंडे मनोज खंदारे उपस्थित होते.