विजया करोले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

 

VijayaKarole , GavakadachiBatmi


Indian journalist association



अमरावती, amaravati :-  अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या वतीने आयोजीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार २०२५ अमरावती येथे वितरण सोहळा पार पडला. विविध क्षेत्रात सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,पर्यावरण,सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला क्षेत्र, क्रीडाक्षेत्र ,राजकीय क्षेत्र उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले..

उज्वल भारत गृह उद्योग


    यामध्ये विजया करोले सामाजिक कार्यकर्त्या यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव या पुरस्काराने  प्रशांत डवरे अमरावती शहर जिल्हाध्यक्ष, रा. का. पार्टी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.आतापर्यंत त्यांना काही निवडक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . सदरचा कार्यक्रम हा क्षितिज पॅलेस, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, रिंग रोड, नवसारी नाका, अमरावती या ठिकाणी पार पडला.

विजया करोले यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या वरती आसपासच्या परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे . तसेच अभिनंदन केले जात आहे. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत..



Tags : #GavakadachiBatmi, #Maharashtra, #india, #amaravatinews, #गावाकडची बातमी, #सामाजिक बातमी, #VijayaKarole, #अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, #अमरावती, #माधुरीचव्हाण, #पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार २०२५



Post a Comment

Previous Post Next Post