दाबका येथील अजिज मोहसीन पटेल यांचे ९२,८०% टक्के घेऊन यश

 

Maharashtra


दाबका येथील अजिज मोहसीन पटेल यांचे ९२,८०% टक्के घेऊन यश 


उमरगा तालुक्यातील दाबका येथील अजिज मोहसीन अब्दुल पटेल यांचे केंद्रीय शिक्षा बोर्ड परिक्षेत डी आर शेंडगे स्कूल मधुन ९२,८०% टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.

    या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षक व मित्र मंडळांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post