आईच्या मृत्यूनंतर बापाने मतिमंद मुलीला गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले #Beed Crime

   
Gavakadachi Batmi beed crime

 


आईच्या मृत्यूनंतर बापाने मतिमंद मुलीला गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले...Beed Crime 



 

बीडमध्ये व्यसनी बापाची मतिमंद मुलीला अमानुष वागणूक, आईच्या मृत्यूनंतर बापाने गतिमंद मुलीला गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले 


बीड  : जिल्ह्यातील गेवराई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर ...

एका व्यसनी बापाने स्वत:च्याच मतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले. आईच्या मृत्यूनंतर अक्षरशः केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली. पैठणच्या हिना नामक महिलेला माहेरी गेलेली असताना हा प्रकार लक्षात आला. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सूटका केली. बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post