राजभाऊ वानखडे "उत्कृष्ट युवा पत्रकार" पुरस्काराने सन्मानित

 

Gavakadachi Batmi, gavsheli Maharashtra

      गावाकडची बातमी, प्रतिनिधी पवन पाटणकर 

अमरावती : गुरुवार दिनांक 22 मे 2025 रोजी सामाजिक कार्यकर्ते "उत्कृष्ट युवा पत्रकार" राजभाऊ वानखडे यांचा भिमक्रांती सामाजिक संघटना.महा.राज्य संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर यांच्या हस्ते "त्यागमूर्ती माता रमाई" यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

उज्वल भारत गृह उद्योग


   याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ गोंडाने,लोककलावंत अनिल पाटील,भिमक्रांती संघटनेचे अमोल बनसोड,संजय डोंगरे,बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अजय मंडपे,रोशन जंगम इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.सत्काराबद्दल सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.


Contact for news and advertising


Post a Comment

Previous Post Next Post