दुर्गवाडा येथील संत मूर्खाजी महाराज यात्रेनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न...!

 








मूर्तिजापूर - श्री संत मूर्खाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त व यात्रा महोत्सवानिमित्त तालुक्यातील दुर्गवाडा येथे १७ एप्रिल रोजी रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष सचिन खोकले, बालरोग तज्ञ डॉ प्रशांत अवघाते, डॉ. शुभम अवघाते, डॉ. ज्ञानेश कुमार धोटे यांच्या मार्गदर्शन लाभले. डॉ हेडगेवार रक्तपेढी अकोला यांच्याकडून डॉ. दिलीप पांडे, आशा कडू, सचिन मोकाशी, युवराज फडके, अविनाश पोहरे, सुनील पांडे यांनी सहकार्य केले. विठ्ठल पोळकट, संग्राम तिडके, प्रदीप अवघाते, सचिन तराळ, अतुल पोळकट, सचिन खोकले, मयूर अवघाते, ओम गावंडे, आशिष पंडित, योगेश प्रांजळे, कुलभूषण नवघरे, किशोर गुडदे, किरण नवघरे, मनोज नवघरे, अनिल पंडित, राजेंद्र अवगादे, वैभव पोळकट, सुवास पोळकट, राहुल पोळकट, राजेंद्र गंद्रे, रवींद्र चंदन, संदीप नवघरे, दत्तात्रय धामणे, अंकुश अवधाते, उमेश पोळकट, नरेंद्र अवघाते, डॉ शुभम अवगादे, गजानन खोकले,

मुकेश मुकेश काळे, सुरेश नाचणे, दिनेश देवताळे, ज्ञानेश्वर पखाले, मनोज फाटे, संतोष गोडचोर, अक्षय महल्ले, विनोद पोळकट, योगेश खनपडे, संदीप कुडाळ, ऋषिकेश पाटेकर, नरेंद्र अवघादे, सागर नवघरे, सागर दाते, मंगेश नवघरे, शैलेश नवघरे, गितेश लेकुरवाडे, भास्कर नवघरे, अंकुश पोळकट, भरत गवई, सुभाष नांदणे, विनायक पोळकट, मस्तान शहा इसुबशहा, अमोल पखाले, मंगेश गद्रे, रवी गवई आदी रक्तदात्यांनी आपले योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post