आयकाॅन आॅफ सेन्ट्रल इंडिया अवार्ड हा महीलांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करणारा कार्यक्रम आहे.हा कार्यक्रम महाराष्ट्र टाईम्स आॅफ इंडीया व रिचा जैंन युनिक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात २८ महीला मंडळ व ३७ उत्कृष्ट महीलांना सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले.तसेच वंदना विनोद बरडे यांनाही आयकॉन आॅफ सेन्ट्रल इंडिया अवार्ड ने सन्मानित करण्यात आले.हा सन्मान क्रुष्णा खोपडे आमदार, डॉ रिचा जैंन,ओमप्रकाश मीश्रा यांच्या हस्ते करण्यात आला .