जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग नांदेड.
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023-24 मध्ये शिवाजी रामा पिंपळेवाड शाळा जि.प.कें.प्रा.शाळा दहेली ता.किनवट यांना इयत्ता - पहिली व दुसरी गटात गणित या विषयांमध्ये तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक मिळाला आणि सदर पुरस्काराचे वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड तर्फे दिनांक 29/04/2025 रोजी दिलीप कुमार बनसोडे साहेब शिक्षणाधिकारी योजना, त्यासोबतच माधव सलगर शिक्षण अधिकारी माध्यमिक, डायटचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता संतोष साखरे त्यासोबतच व्हिडिओ निर्मिती विभाग प्रमुख प्रकाश शिरसे यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.