शाहिर उत्तमराव म्हस्के यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार

 


डाॅ.बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महामानव बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डोक्यावर घेवून नव्हे तर डोक्यात घेवून साजरी करावी. हा हेतू ठेवून यंदा डाॅ बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाच्या वतीने ठेवण्या आलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे दि.27 एप्रिल 2025 रोजी व्यारव्याते प्रा.डाॅ राजेद्र गोणारकर. रतनकुमार पंडागळे. स.सो.खंडाळकर यांच्या उपस्थितीत अंतरजाती विवाह जोडप्याचा सत्कार करण्यात आला आणि आनेक गीत गायण कलवंताचा हि सत्कार करण्यात आला.

      या सत्कारात छ.संभाजी नगर ( औरंगाबाद) येथील महाकवि वामनदादा कर्डक यांचे जेष्ठ शिष्य कवि गायक शाहिर उत्तमराव म्हस्के यांना प्रा.डाॅ. राजेंद्र गोणारकर म.पा.संभाजी नगरचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे याच्या हास्ते स्मृतीचिन्ह देवून शाहिर उत्तमराव म्हस्के यांचा सत्कार करण्या आला..

Post a Comment

Previous Post Next Post