वरोरा - दिनांक ११ एप्रिल २०२५ ला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी डॉ.अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, वंदना विनोद बरडे अधिसेवीका, ओमकार मडावी सीनिअर क्लार्क, इंदिरा कोडापे पसे,तूलसी कुमरे पसे,लता बकमारे ज्युनिअर क्लार्क ,सुमित वानखेडे कक्षसेवक निता वाघमारे ईतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.