जागतिक लसीकरण सप्ताह

 


महाराष्ट्र, मंगला भोगे : दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत लसिकरण सप्ताहाच्या निमित्ताने 

वंदना विनोद बरडे अधिसेवीका उपजिल्हा रूग्णालय वरोरा जि. चंद्रपूर दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल हा लसिकरण सप्ताह.लसी ह्या सर्वच रोगांवर उपलब्ध आहे.जे जिवघेणे आजार असतात.लहानपना पासुनच जर योग्य वेळी योग्य लसी योग्य वयात दिल्या तर बर्याच रोगांना आळा घालता येतो.



   म्हणुन प्रत्येक मुला मुलींचे लसिकरण करुन घेणे आवश्यक आहे.लसी घेतल्यानंतर काळजी घेणे व त्याचे दस्तावेज सांभाळून ठेवणें जरुरीचे आहे.लसी ह्या टिबी, डांग्या खोकला, धनुर्वात,पोलीओ,निमोनिया,रूबेला, घटसर्प,मेंदुज्वर अश्या आजारांपासून लसी दिल्या तर प्रतिबंध होतो व रोगांपासून संरक्षण, बचाव होतो म्हणून कुठेही राहा त्या वेळीं लसीकरण करुन घ्यावे.



   सरकार आपल्याला प्रत्येक वेळी सजग करत असत.आपलीही जबाबदारी आहे. पालक म्हणून ति निभवण्याची.चला तर मग १००% लसीकरण करून बाळांना संरक्षित करुन या..




Post a Comment

Previous Post Next Post