उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
वंदना विनोद बरडे अधिसेविका उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर
उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे दिनांक ,१४ एप्रिल २०२५ ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने फळ वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम डॉ अंकुश राठोड प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.डाॅ.अंकुश राठोड भुलतज्ञ, डॉ अश्विनी गेडाम स्त्रीरोग तज्ज्ञ, वंदना विनोद बरडे अधीसेवीका, डॉ.आकाश चिवंडे, डॉ अमीत बरडे, इंदिरा कोडापे पसे,तुलसी कुमरे, ओमकार मडावी सीनिअर क्लार्क,सुमीत वानखेडे कक्षसेवक,बंडु पेटकर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे अधीसेवीका व ओमकार मडावी छोटु मडावी यांनी मेहनत घेतली.