गावाकडची बातमी सहायक संपादिका मंगला भोगे
वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर हुडकेवर रोड नागपूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळाचा महीलादिन कार्यक्रम व लोकमत सखी मंच रजिस्ट्रेशन हा कार्यक्रम आयोजित केला होता.आयोजिका वंदना विनोद बरडे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
हा कार्यक्रम वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.या कार्यक्रमात २५५ महीलांचे लोकमत सखी मंचचे रजीस्ट्रेशन करण्यात आले.आणी या कार्यक्रमामध्ये वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महीला मंडळ अध्यक्ष यांच्या कळून सत्कार स्वरुपात अहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे वाटत करून १२ महीलांना सन्मानित करण्यात आले. हे सन्मान धनगर महीला सोडून इतर समाजातील महींलांना सन्मानित करण्यात आले.कारण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे हे ३०० वे वर्ष आहे.त्याच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानीमीत्य ३०० फोटोंचे वाटत करुन ३०० महीलांना या निमित्ताने सन्मानित करण्यात येणार आहे.असा उपक्रम वंदना विनोद बरडे यांनी चालू केला आहे. धनगर समाजातील महींलांना कळे हे फोटो असतात.पण धनगर समाजाशिवाय ईतर समाजांनी देवीचे पुजन करावे व त्यांना त्यांची माहिती व्हावी.म्हणून हा उपक्रम आहे.महीला दिनि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे फोटो वाटप करून सत्कार करण्यात आले.
१) वृषाली जुनघरे २)ज्योती गोरले ३)संगिता गमे ४)यशोधरा तुमराम ५)प्रतिक्षा गोहणे, ६)मनिषा मजुमदार ७)मेघा रत्नपारखी ८)रंजना मिसाळ ९)स्नेहा वैद्य १०)शुभांगी महाजन ११)साक्षी चव्हाण, १२) शालीनी जिवतोडे , या सत्कार कार्यक्रमासाठी मनिषा काशिकर मुद्रा ईव्हेंन्ट संचालीका, अँड.रेखा गोळे वकिल, डॉ रेखा सपकाळ स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ .शोभना बीटे प्रोफेसर, डॉ .वंदना गडवे प्रोफेसर, पुष्पलता गुलवाडे सामाजिक कार्यकर्त्या, डॉ पल्लवी थोटे आयुर्वेदाचार्य,रजनि काळमेघ महात्मे शाळा अध्यक्ष, वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर मंचावर उपस्थित होते व या मान्यवरांनी उपरोक्त महीलांना सन्मानित करण्यात आले.