जागतिक महीला दिनानिमित्त भव्य सत्कार व पुरस्कार कार्यक्रम

 




   दिनांक २३ मार्च २०२५ ला जिजाऊ क्रांती दल यांनी भव्य महीलांचा सत्कार व पुरस्कार या कार्यक्रमांचे आयोजन सिद्धीविनायक हाॅल वरोरा येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला ७०० महीला भगींनी आल्या होत्या.या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम , आरोग्य मेळावा,व सत्कार व पुरस्कार देण्यात आले.

     वंदना बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा सत्कार करण्यात आला व पुरस्कार देण्यात आला.या महीलांच्या कार्यक्रमामध्ये वंदना विनोद बरडे सहायक अधिसेवीका यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रथमता जिजामाता व सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेला नमन केले.त्यांनी मार्गदर्शनात आरोग्यदायी जिवन शैली समजावून सांगितले व त्याचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच खानपान, आहार विहार, आचार विचार विषयी माहिती दिली.व वातावरणानुसार आपण आपल्यात बदल करायला पाहिजे हे समजावून सांगितले.तसेच शहीद दिन असल्याने सुखदेव,राजगूरू, भगतसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित महिलांना आपले आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.तूमचे आरोग्य चांगले राहील तर तुम्ही घरातील कुटुंबाचा चांगली काळजी घेऊ शकाल.ऊप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे सर्व सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ घेण्यासाठी सांगितले.तसेच आरोग्य दायी जिवन शैलीचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.अवयव दान,देह दान नेत्र दान रक्त दान करण्याचें आव्हान केले.म्हातार्या पुरुष व महीलांची काळची घेण्याचे आवाहन केले व कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये.असा सल्ला दिला.आणी आरोग्याविषयी व ईतर बाबतीत सकारात्मक राहायचे असा सल्ला दिला.

   

Post a Comment

Previous Post Next Post