गावाकडची बातमी | युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची वरुड तालुका कार्यकारिणी जाहीर

 

 


 युवाशक्ती ग्रामविकास संघटनेची वरुड तालुका कार्यकारिणी जाहीर..


               जिल्हा प्रतिनिधी,पवन पाटणकर 

अमरावती/वरुड : रविवार दिनांक 9/3/2025 रोजी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वरुड तालुकाका र्यकारणीचे गठन करण्यात आले.

यावेळी युवा ग्रामविकास संघटनेचे संस्थापक इमरान पठाण, कार्यकारिणी सदस्य रामेश्वर सुलताने, यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हाध्यक्ष प्रमोद घाटे, जिल्हाउपाध्यक्ष पवन पाटणकर, यांनी वरुड तालुका कार्यकारिणी नियुक्ती केली. यावेळी पवन ठाकरे तालुकाध्यक्ष,पलाश वानखडे तालुका उपाध्यक्ष, राहील शादाब कोषाध्यक्ष, अनिल सराटकर उपतालुकाध्यक्ष, युगल गायकवाड सदस्य, राहुल नेहारे सदस्य,सुमित जिचकार,रेखा तुमराम सदस्य,गिता फुलेकर सहसचिव, राजेश धोटे सचिव, मकसूद पठाण सहकोषाध्यक्ष,रोशन पांडव सदस्य त्यांच्या या निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.



Post a Comment

Previous Post Next Post