राजुरवाडी येथे जागतिक सुर्यनमस्कार दिन साजरा ‌ ‌

 ‌ 


 


                 प्रतिनिधी -प्रमोद घाटे ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌  ‌

राजुरवाडी :  ‌ ‌दि. 4/2/2025 रोजी आयुषमान आरोग्य मंदिर राजुरवाडी येथे जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा करण्यात आला. सर्व प्रथम फोटोचे पूजन करण्यात आले.

    या कार्यकामासाठी प्रमुख पाहणे म्हूणन गावातील प्रथम नागरिक सरपंचा पल्लवी मानकर व तसेच ग्रामपंचायतच्या सदस्य सुषमा कडू व इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी आरोग्य वर्धनी राजुरवाडी येथील मेडिकल ऑफिसर डॉ. जयसिंकार यांनी सूर्यनमस्कार बद्दक मार्गदशन केले व सूर्यनमस्कार चे महत्व समजून सांगितले.व योग शिक्षिका नीलिमा पाटील सूर्यनमस्कार व योगा प्रत्याशिक करून योगा चे महत्व समजून सांगितले.

यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.तसेच आयुषमान आरोग्य मंदिर येथील cho कु.संध्या आठोळे.व आरोग्य सेवक निलेश नन्नावरे तसेच आशाताई ,मोहोड,मुंदने यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post