अमरावती : अमरावती येथील ज्येष्ठ पत्रकार पुंडलिकराव नागोराव देशमुख अमरावती तथागत टीव्ही चैनल ब्युरोचिफ व दैनिक सुपरभारतचे अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी हे निर्भीडपणे तळागळातील सामान्य जनतेचे प्रश्न शासनापर्यंत लिखान करुन वाचा फोडनारे पत्रकार तसेच दैनिक सुपरभारत चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी गजानन जिरापुरे अमरावती तथागत टीव्ही चैनलचे प्रतिनिधी यांना २६ जानेवारी २०२५ रोजी उत्कृष्ट पत्रकार यांचे तथागत टीव्ही चॅनलचे संस्थापक अरुण वानखडे यांच्या हस्ते अमरावती येथे पत्रकार पुंडलिकराव एन देशमुख व गजानन जिरापुरे यांना, गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.