नाशिक : दिनांक २७/१०/२०२४ रोजी श्री राधिका बोधिस्य संस्था पंचवटी नाशिक यांचेकडून उल्लेखनीय काम करणार्या महिला व पुरुषांना प्रत्येक वर्षी सन्मानित करण्यात येते याही वर्षी श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था यांनी एक अनोखा उपक्रम जिद्द चिकाटी अथक परिसरमाच्या जोरावर आपल्या उद्योजक व्यवसायाच्या यशाच्या शिखरावर असलेल्या आणि समाजाची नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महाराष्ट्र आणि प्रत्येक जिल्ह्यातील कर्तुत्वान व्यक्तींच्या कार्य बद्दल क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित व आदिशक्ती पुरस्कार सोहळा आयोजन करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मधुकर सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी नाशिक कल्याणराव पाटील सल्लागार अध्यक्ष श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था अरविंद सोनवणे सटाणा बागलाण अध्यक्ष राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्था रसिका नुपूर फॅशन डिझायनर राखी मोरे ,गुरुवर्य हर्षाली भोसले ऍक्टर ब्रँड अँबेसेडर श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष डॉ. चेतनाताई सेवक जयश्री भट्टेवार निफाड अध्यक्ष राणी कासार, डॉक्टर संदीप काकड मखमलाबाद अध्यक्ष डॉक्टर अशोक पगारे, जावेद शेख सचिव श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था विशेष कार्यक्रमाच्या माहितीपटाचा पोर्टल अनावरण कार्यक्रमाला सर्वाधिक प्रचलित करून करण्यात आली चैतन्याची ज्योत डॉ. चेतना सेवक यांच्या माहितीपटाचा अनावरण झाले..