मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी बँक खाते आधारसलंग्न करुन घ्यावे

 





वर्धा , मंगला भोगे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज केलेल्या ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजुर झालेले आहे. परंतु त्यांचे खात्यात लाभ जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ बँकेसोबत संपर्क साधून त्यांचे बँक खाते आधार सिडींग करुन घ्यावे. आधार सिडींग करण्यास विलंब करुन नये, असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

                                                

Post a Comment

Previous Post Next Post