शिरपूर येथे काँग्रेसला मोठा झटका ; पुरुषोत्तम राव वंजारी यांचा भारतीय जनता मध्ये प्रवेश...

 


       धामणगाव तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील शिरपूर तसे राजकीय दृष्ट्या व राजकारणात नेहमी वेगळ्या डाव खेळणारे गाव म्हणून ओळखले जाते याच गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील पुरुषोत्तम वंजारी यांचे चिरंजीव सचिन पुरुषोत्तम वंजारी यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून धामणगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी खुलेआम प्रवेश केला.

    त्यांचा सन्मान जनक प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये करण्यात आला यावेळी प्रशांत ठाकरे, रवि बिरे मुसळगाव येथील उपसरपंच स्वप्निल रोंगे नागापूर येथील भूत प्रमुख निखिल सौदागर विजय कावडे येथील भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठित प्रितम घुंगरूळ असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..





Post a Comment

Previous Post Next Post