तेजोमय प्रतिष्ठानच्या वतीने 20 आक्टोबर ला अंधांना,पांढऱ्या काठी वाटपाचे आयोजन

 




अंध दिव्यांग एक संघ

पांढऱ्या काठीला लाल रंग


तेजोमय प्रतिष्ठाण या संस्थेच्या वतीने दिनांक 20/10/2024 रोजी जागतिक अंध दिनाचे (पांढरी काठी दिन) औचित्य साधून पांढरी काठी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जनजागृती पर रॅली असणार आहे.

    कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30वाजता रॅलीने होईल.या कार्यक्रमास महाराष्ट्रातील अंध बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पांढऱ्या काठीचा लाभ घ्यावा. तरी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. 




    नांदेड शहरा बाहेरील येणाऱ्या अंध बंधू-भगिनींची निवासाची व भोजनाची व्यवस्था दिनांक 19/10/2024 च्या सायंकाळी 6 वाजल्यापासून तेजोमय प्रतिष्ठाण या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे .


अधिक माहितीसाठी संपर्क-

ज्ञानेश्वर आहेरकर (महासचिव) तेजोमय प्रतिष्ठाण मो.7758837435


1) कार्यक्रमास येताना अंधत्वाचे प्रमाणपत्राची झेरॉक्स कॉपी आणावी.

2)कार्यक्रम स्थळी धूम्रपान मध्यपान करू नये . 3)कार्यक्रमास येणाऱ्या सर्वांनी मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नये हरवल्यास संस्थेची जबाबदारी राहणार नाही.

 

स्थळ- कोर्टाच्या पाठीमागे, आंध्रा समिती शाळेच्या शेजारी, ima भवन ,नांदेड.

दिनांक -20/10/2024

वेळ -सकाळी 8:30 ते 2:30



Post a Comment

Previous Post Next Post