वाशिम कैलास बनसोड
मालेगाव : आज जागृती मैदान नागरतास मालेगांव एथे आरक्षण बचाओ कृती समिती च्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले जो सुप्रीम कोर्टाने आरक्षण वर्गिकरणा चा निर्णय दिला आहे त्या संदर्भात या बैठकिचे आयोजन करयात आले होते या बैठकिमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आलि तसेच दिनांक 21/08/2024 रोजी मालेगांव एथे तहसील कार्यालया समोर भव्य आंदोलन करण्यात एणार आहे तरी आपन सर्वांनी अनुसुचित जाती जमाती च्या लोकांनी जास्तित जास्त संखेने उपस्थित राहावे पुढिल होणार्या आंदोलना चे ध्येय धोरणे ठरवण्यात आले आहे या बैठकिला प्रमुख उपस्थित मा जे एस शिंदे साहेब मा दे वा इंगळे साहेब बबनराव बंसोड विनोदभाऊ अंभोरे आॅड राहुल गवई आॅड संघनायक मोरे भाई गोवर्धन चोथमल मा रमेश तायडे मा कैलाश तायडे मा सुनिल तायडे मा रमेश ईंगळे मा रमेश टाले मा गोविंद वैद्य मा आजाबराव सदार मा सुभाष पडघान मा गजानन वानखेड़े यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते..