जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

 



      विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 


किनवट - जि.प.प्रा.शा.सिंदगी गाव येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला.सुत्रसंचलन येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला.सुत्रसंचलन डुडूळे सर,या दिनाविषयी माहीती दिली.

या कार्यक्रमाला सरपंच परमेश्वर नारायण खोकले , पोलीस पाटील बालाजी वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक, पुरसिंग चव्हाण, सुरेश प्रकाश पाटील, सुरेश वानखेडे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संदीप शिरडकर, मु.अ.पाटील सर तर आभारप्रदर्शन डुडूळे सर यांनी केले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य कविता शुभाश खोकले, तंटामुक्ती अध्यक्ष मेरसिंग चव्हाण, उत्तम धुपे, माधवराव जाधव नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य मारोती पिंपळेवाड भिमराव धुपै, लिलाबाई दर्शनवाड, पिंपळेवाड उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post