शाळेच्या समस्याची तत्काळ दखल घ्यावी.. सामाजिक कार्यकर्ते सावन राठोड व सुशील राठोड

 





गट ग्रामपंचायत टेंभि ठाकुरवाड़ी, रायपूर तांडा येथिल समस्या तत्काळ मार्गी लागणार..ग्रामसेवक गजानन कोंटरंगे





विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे


नांदेड/माहूर - 15 ऑगस्ट रोजी ठाकुरवाड़ी गट ग्रामपंचायत टेंभि अंतर्गत असुन ठाकुरवाड़ी येथिल समस्या ग्राम सेवक यांना दाखवून ग्रामसेवक  यांना समस्या सांगितली तर स्वच्छता  गट ग्रामपंचायत टेंभि ठाकुरवाड़ी रायपूर तांडा कार्यालय ग्रामसेवक यांनी पाहणी करून संडास बाथरूम दुरूस्त करून आणि शाळेला फरशी दोन दिवशात काम चालु करणार आहे.



    असे ग्वाही ग्रामसेवक गजानन कोंटरंगे यांनी दिली..


 शालेय समिती अध्यक्ष रविंद्र देशाई नाईक आणि आमच्या गावाचे लाडके शिक्षक प्रशांत शेरे आणि युवा सेना मित्र मंडळ सुशिल नाईक, सावन राठोड़, विशाल राठोड़, नविन राठोड ,राजु राठोड़ तसेच नाईक कारभारी व समस्त गावकरी मंडळि उपस्थित होते..






Post a Comment

Previous Post Next Post