गावाकडची बातमी/ पी .एन . देशमुख.अमरावती
अमरावती : शहरातील प्रख्यात असलेले गणपती उत्सव मंडळ येथे आनंत सार्वजनिक गणपती महोत्सव मंडळ द्वारे यावर्षी २०२४ मध्ये विदर्भातील अष्टविनायक पैकी रामटेकेतील अष्टविनायकाची स्थापना होणार आहे. विदर्भाचे भूषण नागपूर जवळील रामटेक असलेले राम लक्ष्मण यांचे या पर्वतावर रामटेके भ्रमण केलेल्या ठिकाणी रामटेक येथे श्रद्धास्थानी त्या राम क्षेत्री सुंदर, नागाचे आगमन असलेले सावली करी त असे, कंठ भूषण नागाचे, नागपट्टीचे कोटीचे, श्रीरामाच्या पावलांनी पावन झालेल्या रामटेक गड पायथ्याशी असलेल्या कैवल्य पर्वतावर अठरा भुजाच्या गणेशाचे स्थान आहे विदर्भातील अष्टविनायक पैकी रामटेक येथील गणपतीचा उल्लेख आहे. कैवल्य पर्वतावर अठरा भुजाच्या गणेशाचे स्थान आहे. शैवल्य पर्वत म्हणजे शंभूकऋषीचे आश्रमस्थान आहे. त्या मूर्तीचे आगमन अमरावती शहरात अष्टविनायक म्हणून आंबा गेटच्या आत गणपती उत्सव निमित्त त्या मूर्तीची स्थापना होणार आहे
त्या पर्वतावर विद्याधाराची संस्कृती आहे. १८ विषयाचे विज्ञानाचे ज्ञान असलेल्या या विद्यार्थ्यांची दृष्टी अठरा भुजा गणपती आढळते. रामटेक येथील राम मंदिराच्या पायथ्याशी असलेले मंदिरात अठरा भुजा असलेले स्पटीकाची पांढरे शुभ्र वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्ती आहे. तिला अष्ट भूजा म्हणून विदर्भातील अष्टविनायक म्हणून संबोधतात. विशेष वैशिष्ट्य म्हणजे या गणेश गणपती बाप्पाच्या कमरेला नागपट्टा असून, ही मूर्ती पाचशे वर्षाच्या अगोदर स्थापन झालेली आहे. त्या मूर्तीचे आगमन अमरावती शहरात आंबागेटच्या आत गणेश उत्सव निमित्त अनंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आगमन होणार आहे. गणपती उत्सव प्रारंभावर मंडळातर्फे रामटेकचे गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. या मंडळातर्फे भूतो न भविष्य कोणीही न पाहिलेला अशी सजावट अमरावती शहरात मंडळातर्फे भक्तांना दाखविल्या जाणार आहे होणार आहे. व व त्या कार्य कारी पदाधिकाऱ्यांची दिनांक १०-८-२०२४ नियुक्ती मंडळाच्या शेकडो सदस्यांच्या उपस्थित गणपती उत्सव की कार्यकारणी अध्यक्ष प्रमोद भाऊ इंगोले कार्याध्यक्ष संजीव भाऊ बारस्कर सचिव मनोहरराव चौधरी स्वागत अध्यक्ष अनुराग काळे उपाध्यक्ष सुनील भाऊ मोहोळ सहसचिव अमित भाऊ शेटे कोषाध्यक्ष अमर भाऊ सोनवलकर सह कोषाध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड कार्यकारणी सदस्य म्हणून अमोल कोल्हे अजय श्रीवास्तव यांची अनंत मंडळ गणपती उत्सव कार्यकरनीची सर्वानुमते निवड करण्यात आली.. नंतर या कार्यक्रमाचा समारोप म्हणून सर्वांनी भोजनाचा स्वाद घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने या कार्यकर्त्यांनी त्या मीटिंगच्या वेळेस सर्वांनी आपापल्या क्षमतेनुसार स्वयंभू गणेशोत्सव मंडळाला वर्गणीच्या माध्यमातून मदत व सहकार्य वर्गणी सुद्धा जाहीर केलेली आहे.