दुःखद निधन

           


    


                               दुःखद निधन


कै. सा. पु. अनुसयाबाई उर्फ वैजंता बाई सुखदेव पाटील यांचे दिनांक- 27 /07 /2024 शनिवार रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

    तरी त्यांची अंत्ययात्रा दिनांक 28/ 7/ 2024 रविवार रोजी सकाळी 10 वाजता संभाजीनगर पाचोरा त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post