आदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचलित अंध विद्यालय बोधडी चे प्राचार्य विजयकुमार कांबळे व काळजी वाहक पुष्पाताई नालमवार हे दोघेही वयोमानासूर दिनांक 30जून रोजी सेवा निवृत झाले.यावेळी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष शंकरराव फोले होते. तसेच प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव प्रकाश टारपे, पांडे म्याडम,संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर चव्हाण, अध्यक्ष राजेश टारपे, सहसचिव नंदिनी टारपे व कर्मच्यारी वृद आदी मान्यवर व नातेवाईक वआणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते..