प्रमुख ह.भ.प देवराव महाराज दरसावंगी चिखली श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर पालखीच्या मागे सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर महाराज पावली सोहळा पायी दिंडी गुरुवार दिनांक 27 /6/ 2024 रोजी सकाळी अकरा वाजता दरसावंगी चिखली तालुका किनवट श्री राम मंदिर किनवट येथून निघणार आहे.
रविवार दिनांक 29/ 7/ 2024 रोजी परत येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे. सहकार्य साई सौ.राजश्रीताई हेमंत पाटील अध्यक्ष गोदावरी अर्बन नांदेड माजी खासदार हेमंत भाऊ पाटील माजी आमदार प्रदीप नाईक दत्तात्रय कदम नांदेड संजय पवार सर बाबाराव जाधव हुडीकर राहणार गोकुंदा मधुकर मुकावार यमुनाबाई गोपालकर रामराव इतके पे परिवार नंदन ज्वेलर्स बालाजी तोटेवाड किनवट भोसले ज्वेलर्स प्रभाकर सावकार अरुण बोधडी तरी ज्या इच्छुक भाविक भक्तांना वारीमध्ये जाण्याचे असतील त्यांनी आपले नाव देवराव महाराज यांच्याकडे नोंदवावी...
संपर्कासाठी नंबर 95 27 87 13 29 आणि 98 50 83 27 20 या नंबर वर आपल्या नावाची नोंदणी करावी...