कु.जोगेश्वरी सोनवणे दहावी बोर्डाच्या परीक्षेत परसेंटेज मिळल्याबद्दल जळगांव जिल्हा ग्रामीण पत्रकार संघातर्फे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले..
जळगांव जिल्हा ग्रामीण पत्रकार संघातर्फे ,जिल्हा अध्यक्ष विठठलराव एन पाटील (मराठे) ,जिल्हा उपाध्यक्ष गणेश एस पाटील तसेच कृष्णा भारती फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर एम पाटील यांनी दिवंगत पत्रकार प्रमोद सोनवणे यांची कन्या कु. जोगेश्वरी प्रमोद सोनवणे दहावी बोर्डाच्या परीक्षेत अतिशय चांगल्या पद्धतीने परसेंटेज मिळाल्याबद्दल पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी भडगाव व पाचोरा नगरीचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते..