कु. रेणुका वाणी आणि कु.समीक्षा यावले या नुकत्याच अंतरराष्ट्रीय अथलेटिक्स मध्ये नोंद
कु. रेणुका वाणी आणि समीक्षा यावले या नुकत्याच अंतरराष्ट्रीय अथलेटिक्स मध्ये नोंद झाली असून आज केंद्रीय विद्यालय वर्ग 10 च्या विद्यार्थिनी असून उत्कृष्ट गुणांनुक्रमाणे पास झाल्या आहे त्याचे कौतुक केले.
तितके कमी आहे या दोन्ही मुलीनं करिता समस्त वर्धा जिल्हा व आष्टी तालुका आणि क्रीडा विभाग त्याचे मोलाचे मार्गदर्शक अमित इंगळे सर आणि पत्रकार परिषद तर्फे खुप खूप अभिनंदन होत आहे..