हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अनिल मोहिते भारतीय हे निवडणूक रिंगणात....
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अखिल भारतीय परीवार पार्टी चे उमेदवार म्हणून एक शेतकऱ्यांचा मुलगा अनिल मोहिते भारतीय हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, शेत मजुरांसाठी अपक्ष निवडणूक लढवत आहे. त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. नवीन चेहऱ्याच्या लोकं शोधत आहेत. लोकांनीच माझ्यासाठी ही निवडणूक ताब्यात घेतली आहे. येत्या एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. एका बाजूला हजारो कोटींचा मालक आणि दुसऱ्या बाजूला फाटक्या शेतकऱ्याचे लेकरू, अशी निवडणूक होणार आहे