सिंदगी मोहपूरचे माजी पोलिस पाटील काळुरांम जाधव नाईक यांचे ऋदय विकाऱ्याच्या झटक्याने निधन काळुरांम जाधव नाईक यांनी सिंदगी गावाचे पोलिस पाटील म्हणून (३०) तीस वर्षे कार्यकाळ सांभाळा होता..
माजी पंचायत समिती सदस्य प्रेंमसिंग जाधव नाईक व रमेश जाधव नाईक यांचे मोठे भाऊ होते.
किनवट तालुक्यातील तालुक्यातील सिंदगी मोहपूर येथील रहिवाशी काळुराम जाधव नाईक यांचे सोमवार (दि.4) ऋदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलं ,दोन मुली, आणि पत्नी जाधव नाईक परिवार आहे.
त्यांच्या सिंदगी मोहपूर येथील राहत्या निवास्थानी होणार आहेत.