प्रतिनिधी प्रमोद घाटे
मोर्शी तालुक्यातील स्थानिक नेरपिंगळाई येथे राजेश वानखडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तथा तिवसा विधानसभा निवडणुक प्रचार प्रमुख यांचे हस्ते आज नेरपिंगळाई येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी अमरावती भाजपा जिल्हाउपाध्यक्ष डॉ.प्रकाश कणेर, तालुकाध्यक्ष निलेश शिरभाते, पद्माकरराव पाखोडे,विजय गाडगे, अनील भोपळे, प्रा.ज्ञानेश्वर टिंगणे, नारायणराव तव्वर,ग्रामपंचायत सदस्य सौ.अल्का टिंगणे, स्मिता पाचघरे, सविता भोपळे, राजुभाऊ इंगळे, रुपेश गणेश,वर्षा गाडगे, कल्पना पाखोडे,विद्या बेहरे, निलिमा भोपळे,वैशाली टिंगणे, प्रियंका बेहरे,सागर माहोरे,विजय बडासे, इकबाल हुसेन, बुथप्रामुख मंगेश बेहरे, निलेश इचे,अतुल पोटे, सागर भागवत, सोपान कनेर, प्रविण सांगे, रितेश वसू, पराग संभे, प्रल्हाद पेटकर, निलेश बडासे, हर्षल डीवरे,राजू बेहरे, यश भोपळे, श्रीकृष्ण घाटोळ,देवराव बनकर,सुनील तायवाडे,असंख्य भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते. मा.राजेश वानखडे यांनी पुढाकार घेवून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.