उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे संत सेवालाल जयंती साजरी

 






वरोरा : दि.१५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल जयंती साजरी करण्यात आली यावेळी डाॅ. खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे अधिसेविका यांनी आयोजित केला.

संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.विरुडकर व वंदना विनोद बरडे यांनी करून माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

   कार्यक्रमासाठी ओमकार मडावी सीनिअर क्लाॅर्क,स्वेता लोखंडे ज्युनिअर क्लाॅर्क,बकमारे ज्यूनिअर क्लाॅर्क निता वाघमारे जुल्मे सर व ईतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

   संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि आपण तसेच कार्य करावेत हा बोध देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post