जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
महाराष्ट्र केसरी शिकंदर शेख यांचा फर्दापूर मधे
गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यां कडून गावा च्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
जामनेर जि.जळगाव येथे कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.या साठी देश भरातुन मल्ल जामनेर मधे दाखल झाले आहे.या दंगलसाठी महाराष्ट्र केसरी शिकंदर शेख यांनी हजेरी लावली आहे.जामनेर येथे जात असतांना ते फर्दापूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या फर्दापूर रिसॉर्ट ला मुक्कामाला थांबले होते आज फर्दापूर गावातील सागजिक कार्यकर्ते
युवक व गावकरी यांनी त्यांच्या गावाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते जाकिर शेक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यावस्थापक डॉ.तुषार तिंगोटे,सरफराज पठाण योगेश
महाकाळ यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.