स्व. मोहनलालजी पुरोहित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

 




श्रीकांत राऊत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 

महागाव :  स्व. मोहनलालजी पुरोहित कला व विज्ञान महागाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रितेश भाऊ पुरोहित होते.यावेळी ध्वजारोहण महागाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, दै.दिव्य मराठी प्रतिनिधी फराज पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष नानाभाऊ ठाकरे, अमोल राजवाडे, संजय नरवाडे, निलेश पाटील हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एम.एस. गोरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अनुप एन पवार यांनी केले. प्रा. जी एस स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉलेजचे प्राचार्य. डि.एल.संगेवार  प्रा. ए टी मुनेस्वर मॅडम, प्रा. एस. बी.शिंदे , शिक्षकेतर कर्मचारी श्री ए. एस. पवार, ए. ए. चव्हान सर, एस. एम. जाधव मॅडम तसेच व्यवस्थापिका सौ. मालती भारती , मुख्याध्यापिका व्ही.आर.ठाकरे , कु.के.डी.कदम , कु.आर.आर.राणे मॅडम, कु.के.यु.जाधव मॅडम, कु.एस .जे.राऊत मॅडम, सेविका सौ. त्रिवेणी नरवाडे, दलशिंगारे  यांनी परिश्रम घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post