वर्धा जिल्हा प्रतिनिधी मंगला भोगे
वर्धा/आष्टी (शहीद ):- दि. 23/01/2024 ते 25/01/2024 पर्यंत संपूर्ण स्पर्धा त्यात कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, रनिंग, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, लांब उडी, बॅटमिनटन, यामध्ये खेळ समाविष्ट होते.
यावेळी हुतात्मा स्मारक समिती चे अध्यक्ष भरतजी वनझारा, सचिव विनायक होले, कोषध्यक्ष राजाभाऊ सव्वालाखे, प्राचार्य, राम बालपांडे व समस्त शिक्षक खेळाडू रुंद उपस्थित होते.