आदिवासी कोळी महादेव जमातीच्या उपोषकर्त्याना अकोला जिल्हा कोळी महादेव जमातीच्या वतीने भेट व समर्थन

 



 चोहोटा बाजार : अमोल राणे : 

दिं. 10 ऑक्टोबर पासून जातप्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र सुलभतेने मिळवन्यासाठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने उपोषण सुरू असुन सदर उपोषणाला प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडी जिल्हाऊपाध्यक्ष जिवन खवले, पोलीस उपनिरीक्षक अरुण किरडे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पेठे, माजी सैनिक सुधीर देशमुख ,मनोज धनी, शिवा महाराज भांडे, गजानन येलोने, हर्षल खेडकर, पवन भांडे शुभम लोणे, कोळी युवक महासंघाचे राम पाटील म्हातोडीकर, जिवन भाऊ खोडके, शांताराम दंदी, विशाल वडाळ, सरपंच सुदर्शन किरडे करतवाडी रेल्वे,






 माजी सरपंच मंगेश ताडे, युवा व्याख्याते,प्रा.ततेश पेठे, विजय जाधव,अमोल राणे,यांनी भेट घेऊन अकोला जिल्हा कोळी महादेव जमातिचे लोक जळगाव जिल्ह्यातील ऊपोषन कर्त्यास सोबत जात प्रमाणपत्र विषयी सखोल सफल चर्चा करून 31 ऑक्टोंबर पर्यंत उपोषणकर्त्यांच्या रास्त मागण्या मान्य जर नाही तर पुढील नाहीत तर पुढील रूपरेषा ठरवण्याचे योजिले आम्हीही अकोला जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू करण्याचा असल्याचा विश्वास जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या जमात बांधवांना दिला.

Post a Comment

Previous Post Next Post