प्रतिनिधी ,मयुर खापरे चादुंर बाजार
दिनांक १० ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी ॲन्ड रिसर्च कॉलेज, अमरावती येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, समूह गीत गायन , मेहंदी स्पर्धा , रांगोळी स्पर्धा इ. इव्हेंटमध्ये आपला सहभाग नोंदविला.
याप्रसंगी प्रा. डॉ. निना चवरे, प्रा. गिरीश शहाणे, प्रा. स्वाती काळे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. वनिता चोरे यांनी सहभागी विद्यार्थी व प्रभारी प्राध्यापक यांना शुभेच्छा दिल्या.