शाम जाधव जिल्हा प्रतिनिधी नाशिक
७२४८९९३५९९
नाशिक : भारतीय बौद्ध महासभा नाशिक भव्य दिव्य धम्म मेळावा प्रमुख मार्गदर्शन श्रध्देय बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सल्लागार भारतीय बौद्ध महासभा प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव आंबेडकर रेखा ठाकूर एस के भडांरे के वाय सुरवाडे सुशिल वाघमारे वामन गायकवाड राजेंद्र पातोडे दिशा पिंकी शेख जितरन्त पटाईत वंचित बहूजन चे अध्यक्ष पवन पवार भारतीय बौद्ध महासभा नाशिक अध्यक्ष प्रवीण बागुल कार्यलिन सचिन चावदास भालेराव सुत्र संचालन राजु जगताप समता सैनिक यांनी मान वंदना दिली..
गौरव साळवे नुतन साळवे सनी जाधव भाऊसाहेब प्रकाश जाधव विनोद शिंदे अरुण जाधव प्रकाश रूपवटे गौतम कर्डक रविकांत गांगुर्डे रत्नाकर साळवे शरद भोगे प्रकाश जगताप एस एल जाधव मनोज मोरे मनोज गाडे लिनाताई खरे बाळासाहेब आहिरे डॉ मोतीराम पानपाटील विजय गांगुर्डे सुजाता पटाईत प्रदीप शिंदे जयंवत निकम तुषार भालेराव रमेश खरे सुधिर दोंन्दे बाबासाहेब आव्हाड आनिकेत उबाळे बबन गवळी ,उत्तम वानखेडे ,डॉ सिध्दार्थ जगताप शिवनाथ चव्हाण राजेंद्र चव्हाण पी के गांगुर्डे साहेबराव गांगुर्डे कृष्णा आहिरे काजल दोन्दे दिलीप वाघ दिपक गरुड रितेश गांगुर्डे सिध्दांत जाधव ,संजय भोसले समता सैनिक दलाचे पदाधिकारी महार बटालियन कमांडर दिलीप आहिरे यांनी मानवंदना दिली वंचित बहूजन चे अध्यक्ष पवन पवार यांनी आभार मानले लाखोंच्या संख्येने धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्रंबकेश्वर आदिवासी यांनी नित्य सादर केले महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्म मेळावा शांततेत पार पडला..