औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
औरंगाबाद : नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या वतीने फर्दापूर जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थीसाठी दत्त जयंती सोहळ्या निमित्ताने संगणक संच भेट देण्यात आला आहे शैक्षणिक उपकर्मातर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फर्दापूरला जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान उपपीठ मराठवाडा मु. पो. सिमुरगव्हाण ता. पाथरी जि. परभणी येथे झालेल्या सोहळ्यामध्ये देण्यात आला संतोष झोंड शालिकराम वराळे रामदास लंबे सुभाष काळे सुभाष एकनाथ काळे विनोद बलांडे प्रकाश बलांडे दीपक नरोटे गणेश जाधव फिरोज पठाण भीमराव बोराडे विजय घुले शरद दामोदर शेख सादिक,आरिफ शाह, डी. टी. बलांडे आदींची उपस्थित होते.