डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये काम करणारे व सामाजिक कार्यकर्ते उमाकांत सुरवसे यांच्या वडिलांचे दु :खद निधन.

 



मराठवाडा संपादक

      उत्तम माने

मो.न: 8484878818



( मराठवाडा संपादक ) निलंगा :- बौद्ध चळवळीतील व महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षण महासंघाचे व तसेच भीम दणका या संघटनेचे अध्यक्ष व लातूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोर गरीब वंचित भटके विमुक्ततांना व वंचित समाजास मदतीला धावून जाणारे सह शिक्षक उमाकांत सुरवसे यांचे वडील कालकथित पंढरी उमाजी सुरवसे ( सिंदीजवळगेकर ) यांचे आज रोजी प्रदीर्घ आजाराने दु :खद निधन झाले आहे. त्यांचे अंत यात्रा दि .17/12/2022 वार शुक्रवार रोजी ठिक सकाळी 11 वाजता हाडगा रोड गणेश नगर येथून निघनार आहे. त्या अंतविधी मध्ये सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी व अनेक संघटनेचे कार्यकत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उमाकांत सुरवसे यांनी केले आहेत. उमाकांत सुरवसे यांच्या दु : खात गावाकडची बातमीचे जिल्हा प्रतिनिधी उत्तम माने व त्यांचे पदाधिकारी पत्रकार दु : खात सहभागी आहेत

Post a Comment

Previous Post Next Post