औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
औरंगाबाद.. सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथील हजरत घोडेस्वार बाबा व हजरत इमामशाह बाबा दरगाह, यांचे सं गुजरात वाले यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काल दिनांक २२ डीसेबंर रोज मंगळवार रऊफ पठाण यांच्या राहत्या घरुन सालाबादा प्रमाने संदल चे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सुरत (गुजरात ) शेख अशरफ भाई यांच्याकडून संदल काढण्यात येतो या संदल ला ढोल ताशे सुरत हुन आणतात
हजरत घोडेस्वार बाबा व हजरत इमामशाह बाबा यांच्या दर्गा परिसरात प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाहोता.
प्रसादाचे आयोजक सलीम भाई मंडपहे व त्यांचे सहकारी मंडळी ठेवतात कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रईस भाई प्लास्टिक, शकील पठाण, मोहम्मद शब्बीर, अमजत भाई ,मुबारक सैय्यद यांचा मोहम्मद लुकमान यांचा तर्फे सत्कार करन्यात आला या नंतर गावात संदल मिरवनुक काढन्यात आली संदल मिरवणुकीचा बंदोबस्त फरदापुर पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे व बीट जमादार मीरखा तडवी चोख बंदोबस्त दिला .
सावळदबारा गावातील मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेत श्रीराम माळी, प्रदीप चव्हाण ,
शेख अमानु , शेख रज्जाक, मोहम्मद जफर, शेख इब्राहिम, शेख आसिफ ,मोहम्मद तालीब , इसा तडवी, रज्जाक तडवी,
भेट देत सालाना उर्स मध्ये सहभागी झाले व हजरत घोडेस्वार बाबा व हजरत इमामशाह बाबा संदल चढवून फातीहा शांततेत पार पडले..