शिक्षण मंडळ भगूर संचालित नुतन प्राथमिक विध्या मंदिर भगूर शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी

 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी



शाम जाधव, नाशिक

  Mo : 7248993599


नाशिक : शिक्षण मंडळ भगूर संचालित नुतन प्राथमिक विध्या मंदिर भगूर शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली...

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ऊषाताई परदेशी व प्रमुख अतिथी रंजना सोनवणे ह्या होत्या. कार्यक्रमाचे सुञ संचालन निवृत्ती तुपे सर यांनी केले. माहिती कथन सुरेखा कानवडे मॅडम यांनी केले. आनंद कस्तुरे सर व योगिता गोसावी मॅडम यांनी आभार मानले अनेक विद्यार्थीनी भाषण केली.

   सुनंदा गायखे, बबन रोंगटे, तुप्ती पावसे ,अनुपमा वालझाडे, मीना गोजरे ,सुजाता शिरसाट, शिला सोनवणे ,कविता गाढवे व शिक्षिका शिक्षक व पालक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post