हरविले आहेत



नाव : जानराव मोतीराम सहारे 

वय -65

रा.तिवसा.ता.तिवसा.जि.अमरावती

ही व्यक्ती10/11/2022 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता परतवाडा ला जातो म्हणून घरुन निघून गेले पण अजूनही घरी परत आले नाही..



सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा..👇🏻

मो.7499346695

मो.9730043226

Post a Comment

Previous Post Next Post