तिवसा तालुका प्रतिनिधी -शशांक चौधरी
कुऱ्हा - दिनांक १/१२/२०२२ रोजी सायंकाळी ठीक ५ : ०० वाजता कुऱ्हा येथे आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव ( बॉडी बिल्डिंग ) पुरुष स्पर्धेचे कला व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथे आयोजन केले आहे. तरी या कार्यक्रमाचे
अध्यक्ष - प्राचार्य. डॉ. अरविंद देशमुख
कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य. डॉ. देवेंद्र गावंडे (सी नेट सदस्य).
तसेच प्रमुख अतिथी - सुरेशभाऊ मुंधडा हे राहतील. तसेच सेलेक्श कमिटी मेंबर राहतील. असे आवाहन क्रीडा संचालक डॉ. उमेश राठी यांनी केले आहे.