शशी इंग्लिश स्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 



जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

तळेगाव दशासर :-    शशी इंग्लिश स्कूल तळेगाव दशासर  येथे विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी जितेंद्र मोटघरे यांनी विद्यार्थ्यांना भीम गीता द्वारे मार्गदर्शन केले. 

Shashi-English-school



तसेच तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भाषण दिले शाळेच्या मुख्याध्यापिका शितल चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रेया मॅडम यांनी केले, तसेच कार्यक्रमाला उपस्थित शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी रुंद तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post