डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश दर्शनाची संधी
अष्टधातु बुद्धमुर्ती दान समारोह व गितगायन कार्यक्रम
विशेष प्रतिनिधी कैलास बनसोड
वाशिम - ‘चलो बुद्ध की और’ अभियान अंतर्गत तथागत गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यामाता होळकर यांची संयुक्त जयंती व संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम येत्या रविवारी, २५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. हा कार्यक्रम स्थानिक नालंदानगरातील फुले-आंबेडकर मैदानात होणार असून यावेळी जिल्हयातील आदर्श बुद्ध विहारांना अष्टधातूंच्या बुद्धमुर्ती दान समारोह सुद्धा पार पडणार आहे.
यावेळी भदंत श्रद्धानंतर, भदंत उपाली, भदंत प्रज्ञाशिल यांच्या हस्ते धम्मविधी पार पडेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रज्ञापाल महाथेरो तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अॅड. संदीप ताजणे हे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती सि.एल. थुल, मुख्य उपस्थितीमध्ये भगवान बुद्ध यांची भूमिका साकारणारे अभिनेते गगन मलीक, संविधान तज्ञ अॅड. जयमंगल धनराज व अविनाश वानखेडे यांची उपस्थिती राहील. तर प्रमुख अतिथी म्हणून गोपाळराव आटोटे, डॉ. सिद्धार्थ देवळे, सौ. आम्रपाली अनिल ताजणे, डॉ. मधुसूदन वानखेडे, मधुकर जुमडे, रविंद्र गवई, आनंदकुमार जुमडे, आनंद शेंगदाणे, गोवर्धन चौतमाल, चेतन इंगळे, अमोल पखाले, अॅड. प्रशांत ताजणे, हनुमान खडसे, नंदकुमार वानखेडे, अशोक वानखेडे, दिलीप कंकाळ, देवा इंगळे, साहेबराव भगत, दत्तराव धांडे, डॉ. अभिजीत मनवर, बंडु इंगोले, विजय मनवर, संतोष कांबळे, संतोष धडे, सिद्धार्थ देवरे, अरुणाताई ताजने, विनायककुमार सोनुने, शेषराव ढोके, मधुकराव उदरे, बाळासाहेब सावंत, दूसरथ खड़से. गजानन खडसे, सुमित कंबळे, गजेंद्र बेलखेडे, जे.एस. शिंदे. पुष्पाताई खंडारे, मंजुश्री जामुनकर, अशोक डोंगरदिवे, दौलत इंगोले, संजय खडसे, बंडू अंभोरे, संजय शिंदे, महादेव जमदाडे, संदिप गवई, भिमरत्न वानखेडे, नरेंद्र खडसे, अमोल वानखेडे, पवन चतरकर, प्रशांत ताजने, प्रज्ञानंद भगत, व्हि एस कांबळे सर, डिगांबर ढोले, श्रीकांत आराख, प्रा. डॉ. अशोक जाधव, प्रा. डॉ. उमेश कुराडे आदींची उपस्थिती राहील.
दरम्यान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजतापासून ठेवण्यात आला असून जिल्हयातील जि.प. सर्कलनिहाय आदर्श बुद्धविहारांना अष्टधातूंच्या बुद्धमुर्ती दान करण्यात येतील. यासोबतच सायंकाळी ४ वाजता प्रख्यात गायक साजन बेंद्रे व विशाल बेंद्रे यांच्या समाजप्रबोधनपर गित गायनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला समाजबांधव तथा आम जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सरकार इंगोले, राहुल भगत, भास्कर गुड्डे, पवन राऊत, आशिष इंगोले, माधव इंगोले, अनिल ताजने, आनंदा ताजने, महादेव चंद्रशेखर, दिपक खडसे, विनोद पट्टेबहादुर, अतिष देशमुख, सुमित वानखेडे, दिलीप भालेराव, रफीक शेख, मंगल साबळे, धनंजय जमधाडे, हरिदास बनसोड, गजानन इंगोले, सुभाष मनोहर, विनोद भगत, शालिकराम मनोहर, तुकाराम खडसे, पुष्पाताई खंडारे, किरण पखाले, चंद्रकांत गायकवाड, सुधाकर पखाले, कैलाश बनसोड, विनोद तायडे, पप्पू घुगे, अजय ढवळे, बबन खिल्लारे, राजकुमार पडघान, पुचिन पट्टेबहादूर, विनोद अंभोरे, सतिष गवई, रमेश इंगळे, प्रकाश गवई, अनिल गवई, निलेश गवई, नंदू गवई, संजय गायकवाड, प्रभु गायकवाड, कैलास कांबळे, गणेश ताजने, बबन मोरे, आशु मोरे, कैलाश तायडे, सुनिल तायडे, नागेश अवचार, निलेश घुगे, संजना ताजने, शुभम राऊत, देवानंद मोरे, समाधान सुर्वे, गौतम सुर्वे, मोहनराव खिल्लारे, रायाजी गायकवाड, भारत सावळे, विष्णूपंत कांबळे, संजय खडसे, सुनिल कांबळे, समाधान कांबळे, वैभव भगत, भगवान साळुंखे, निलेश भगत, उत्तम वानखेडे, विश्वास वानखेडे, विकास वानखेडे, योगेश वानखेडे, आकाश वानखेडे, विशाल वानखेडे, विशाल गवई, निलेश गवई, बापुराव ताजने, अवि भगत, गोलू भगत, विलास रोकडे, सचिन रोकडे, गोलु अवचार, अमित ताजने, सागर बनसोड, लक्की वानखेडे, भगवान साळुंखे, नरेंद्र खडसे, निलेश भगत, सुभाष इंगोले, मुरलीधर सहस्त्रबुद्धे, शालिकराम खडसे, शंकर तायडे, अनिल इंगळे, अरुण इंगळे, दादाराव इंगळे, बाबाराव गुडदे, अभिमान इंगळे, बाबाराव भगत, किसन खडसे, मोहन कांबळे, विनोद इंगळे, दिपक वैद्य, रुस्तम वानखेडे, संदीप मुठाळ, नवनाथ काकडे, अनंता टाले, गणेश कांबळे, संतोष टाले, निलेश भगत, अमोल सुर्वे, विशाल वानखेडे, प्रशांत वानखेडे, बबन वाघमारे, डॉ. सुबोध वानखेडे, डॉ. प्रबोध वानखेडे, राजविर गुड़दे, विनय पट्टेबहादूर, सुरज झरे, यश भालेराव, महेश आंधळे, सागर जगताप, आदित्य राऊत, संदिप सावंत, प्रेम सावंत, सुरज ताजने, प्रेम गवई, राज गवई आदींनी केले आहे.