संघर्ष सोशल ग्रुप तर्फे संविधानाच्या प्रति वाटप करण्यात आल्या.
प्रतिनिधी, आनंद मगर
आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती हरसूल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाजामध्ये आपले संविधानिक अधिकराप्रती जनजागृती व्हावी यासाठी संघर्ष सोशल ग्रुप तर्फे संविधानाच्या प्रति वाटप करण्यात आल्या. यामध्ये मुख्यता लोकहितासाठी काम करणारी समाजसेवक शिक्षक व इतर यांना संविधानाचे प्रत देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी उपस्थित सोशल ग्रुपचे अध्यक्ष राहुल शार्दुल व आनंद मगर स्वप्नील खंडू शिंदे, केशव लांगे व समवेत परसराम मुंडे नितीन देवरगावकर आधी हजर होते झालेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर पत्रकार शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आदींच्या उपस्थित मिरवणूक काढण्यात आली.