मुख्याध्यापिका "निलीमा ठाकरे टीचर अप्रिसियेशन "पुरस्काराने सन्मानित
मंगला भोगे, सहायक संपादिका
महाराष्ट्र,अकोला : अकोला येथे अमोल सोनोने व दीपाली सोनोने यांच्या हस्ते आष्टी येथील क्रांती ज्ञानपीठ शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा नरेश ठाकरे यांना टीचर अप्रिसियेशन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. निलीमा ठाकरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना संबंधित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.